Monday, July 4, 2022

पाऊस

 नृत्य हे मोराचे पाहुणी,

मनी येताहेत विचार,

चाहूल पावसांचे आणते शहार.

मंद धुंद वाहणारे वारे

देते सुगंध या मातीचा.

मकरंद ते फुलांचे

परसले आहे अंगणी माझ्या,

पावसाळी ऋतुमुळे

प्रफुलीत झाले जीवन हे माझे.

💝.

✍️

अनकही बातें...

 उन राहों को छोड़ देना चाहिए, जिन में हम असफल हो रहे हैं। उन ख्वाबों को तोड़ देना चाहिए, जिन में हम सो रहे हैं। उस मायूसी से उभर कर, मन की स...